महाराष्ट्र ग्रामीण

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्म दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर सेवा पंधरवडा कार्यक्रम साजरा होतोय त्यास अनुसरून

महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांचे मार्फत राबविणेत येणाऱ्या सेवा पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत माननीय जिल्हाधिकारीसो कोल्हापूर श्री. अमोल येडगे,माननीय उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी उपविभाग श्री.दीपक शिंदे , तसेच माननीय तहसीलदारसो शिरोळ श्री.अनिल कुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मौजे कनवाड येथे विशेष ग्रामसभा घेऊन नकाशावरील रस्ते व नकाशात नसलेले परंतु वहिवाटीत असलेल्या रस्त्यांची शिवार फेरी दिनांक १६/०९/२०२५ रोजी करून रस्त्यांच्या यादीचे वाचन ग्रामसभेत घेणेत आले हे सर्व रस्ते नकाशावर घेता येतील याबद्दल माहिती देण्यात आली व या सर्व रस्त्यांचे दिनांक २०/०९/२०२५ रोजी सीमांकन करणे कामी मंडळ अधिकारी भाग शिरोळ मा.श्री.विनायक आरगे साहेब,सरपंच इरफान बुरान , माजी उपसरपंच चांदसाहेब अभिलाष कांबळे, ,ग्रामसेवक स्वप्निल कोळी, तंटा मुक्ती अध्यक्ष बबन शिंदे,ग्राम महसूल अधिकारी दिगंबर शिकलगार,महसूल सेवक बाबू कांबळे, पोलिस पाटील कृपाडे, भूकरमापक शिरोळ सूरज सडकर, शेतकरी बांधव व गावातील ग्रामस्थ अशा सर्वांच्या उपस्थितीत शिवार फेरी व पानंदीचे सीमांकन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button