छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्म दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंती दिनांक 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर सेवा पंधरवडा कार्यक्रम साजरा होतोय त्यास

अनुसरून महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांचे मार्फत राबविणेत येणाऱ्या सेवा पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत माननीय श्री अमोल येडगे जिल्हाधिकारीसो कोल्हापूर ,माननीय उपविभागीय अधिकारीसो श्री दीपक शिंदे इचलकरंजी उपविभाग, तसेच माननीय तहसीलदार सो अनिल कुमार हेळकर तहसीलदार शिरोळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मौजे घालवाड येथे विशेष ग्रामसभा घेऊन नकाशावरील रस्ते व नकाशात नसलेले परंतु वहिवाटीत असलेल्या रस्त्यांची पाहणी करून त्यांचे वाचन ग्रामसभेत घेणेत आले हे सर्व रस्ते नकाशावर घेता येतील याबद्दल माहिती देण्यात आली ग्रामसभेनंतर सरपंच सुहास खाडे, उपसरपंच अभिलाष कांबळे, ,ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक सुषमा धुपधाळे, कृषी सहाय्यक जगदाळे ,कोतवाल विश्वजीत हजारे, पोलिस पाटील सावित्री तोडकर घालवड,ग्राम महसूल अधिकारी अश्विनी पाटील, भूकर मापक शिरोळ सूरज सडकर,शेतकरी- सौरभ थोरवत, संजय थोरवत, अरुण चौगुले ,धोंडीराम फडतारे, मारुती खराडे, संजय फडतारे, सुशांत चव्हाण, शिवतेज चव्हाण ,नानासो फडतारे, देवदास तिटवे, पोपट फडतारे ,भारत चव्हाण, श्रीकांत खराडे ,अरुण चौगुले, शिवाजी मगदूम, आदिलशहा शेख, संजय खोंद्रे, मंगेश कंदले, गोरख गानबावले, शरद खाडे ,गुंडू भोसले ,अन्नासो तोरस्कर, अण्णा सो मगदूम यांचे उपस्थितीत आहे शिवार फेरी घेण्यात आली





