गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ चिरंजीव नाविद मुश्रीफ
कोल्हापूर मधील गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची निवड झाली आहे अधिक अध्यक्षांची निवड करण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून कोल्हापुरात राजकीय घडामोडी चालू होती नाव्हीत यांच्या निवडीसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी व महायुतीने जोरदार मोर्चा बांधणी केली होती त्यास यश मिळाले आहे आज कोल्हापुरात गोकुळच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली या बैठकीत नाविद मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे महायुतीचाच माणूस गोकुळचा अध्यक्ष व्हायला हवा अशा सूचना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांना दिल्या होत्या त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ( अजित पवार) नेते तथा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे नावे गोकुळ मिल्क युनियनचे संचालक देखील आहेत
माझे अध्यक्ष अरुण ढवळे यांनी राजीनामा देण्यास नाकार दिलेला
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष करायचा असल्याने मी गोकुळचा अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार नाही असं वक्तव्य गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दोन आठवड्यापूर्वी केले होते मात्र गोकुळचे प्रमुख नेते सत्यजित पाटील व हसन मुश्रीफ यांच्याशी डोंगळे यांचे मतभेद असल्याचं अलीकडच्या काळात पाहायला मिळालं होतं दोन्ही नेत्यांनी डोंगळेवर त्यांचा कामाबाबत नाराजी व्यक्त केली होती दरम्यान आता त्यांच्या जागी नावेद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली गोकुळमध्ये कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गेल्या अनेक वर्षापासून आमदार सत्यजित पाटील व हसन मुश्रीफ यांच्या धबधबा आहे गोकुळचा कारभार या दोन नेत्यांच्या हाती असतो मुश्री समर्थक अरुण डोंगळे हे गोकुळच्या अध्यक्ष होते मात्र त्यांची अधीक्षपदाची दोन वर्षाची मदत संपल्याने ते पंधरा मे रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा देणार होते मात्र त्यांनी राजीनामा देण्यास नाकार दिला होता मात्र मुदत संपल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला दरम्यान संचालक मंडळाची आज बैठक पार पडली आणि या बैठकीत नव्या अध्यक्षांनी निवड करण्यात आली आहे असे सांगण्यात आले आहे