महाराष्ट्र
अर्जुनवाड ग्रामपंचायतच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महारष्ट्र राज्य आरोग्य कॅबिनेट मंत्री माननीय श्री प्रकाशराव आबिटकर साहेब यांची आज भेट घेतली तसेच अर्जुनवाड गावातील विविध विकास कामांना नाविन्यपूर्ण योजनेतून निधीची मागणी केली त्याप्रसंगी उपस्थित माजी आमदार उल्हास दादा पाटील, नरसिंह वाडी चे माजी सरपंच तसेच नेते श्री धनाजी दादा जगदाळे व अर्जुनवाड ग्रामपंचायत टीम उपस्थित होती





