महाराष्ट्र

Nitesh Rane RSS: नितेश राणे पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेषात; संचलनातही सहभागी, PHOTO

Nitesh Rane RSS: नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिठबाव येथे संघ स्वयंसेवकांसोबत विजयादशमीचा उत्सव साजरा केला.

Nitesh Rane RSS: मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या गणवेषात दिसले.
शस्त्र पुजनाच्या निमित्ताने नितेश राणेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिली.
नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिठबाव येथे संघ स्वयंसेवकांसोबत विजयादशमीचा उत्सव साजरा केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनातही नितेश राणे स्वयंसेवकांसोबत सहभागी झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुशासन, राष्ट्रभक्ती आणि सेवाभाव या मूल्यांचा गौरव करत संघाचे शताब्दी वर्ष हे केवळ उत्सव नसून भविष्यातील भारताचा अढळ निर्धार असल्याचं मत नितेश राणेंनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button