Uncategorized
यांना तुम्हाला घेऊनच निवडणुका करू
लक्ष प्रभा बुधवारी नवा साक्षात्कार तालुक्यात सुरू झाला ज्यांना फटकारले तुच्छ समजलं बाजूला ठेवलं त्यांच्या घरी आता दूत पाठवले जात आहेत चकलं माफ करा तुम्हाला घेऊनच नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका करू असे माफी वीर बुधवारी सकाळपासून पृथ्वी खणखल्यानंतर जमिनीवर फिरू लागले आहेत 60000 मताचा गट्टा अशी टिंगल लोकांनी करायची नसेल तर सर्वांना सोबत घेऊन जावं लागेल असा साक्षात्कार झाल्याची उघड चर्चा आहे