Uncategorized
अर्जुनवाड सरपंच पदी अर्चना थोरात
लक्ष प्रभा / अर्चना थोरात यांची अर्जुनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर गावच्या सरपंच पदी मंगळवारी दुपारी दोन वाजता बिनविरोध निवडणूक झाली निवडणूक निर्णय अधिकारी विनायक आरके यांनी घोषणा केली सरपंच पदासाठी अर्चना थोरात नंदाताई खोत स्वाती कोळी यांचे तीन अर्ज आले होते खोत आणि कोळी यांनी माघार घेतली थोरात यांची बिनविरोध निवडीची घोषणा झाली मावळल्या सरपंच भारतीताई परीट यांच्या हस्ते सरपंच सौ थोरात यांचा सत्कार झाला सभागृह नेते व उपसरपंच विकास पाटील ग्रामसेवक अनिल बिडकर तलाठी सत्तर गवंडी महसूल सहाय्यक दिगंबर सुतार महादेव पवार सदस्य संतोष जाळे संतोष पाटील विश्वनाथ कदम रमेश बसर्गे शोभा कोळी शोभा डोंगरे क्लार्क स्वाहा दुधाळे कर्मचारी सागर वारे शुभम महाडिक दीपक मगदूम प्रणव साळुंखे प्रथमेश कोळी उपस्थित
