Uncategorized
12 वी च्या परीक्षेत कन्या महाविद्यालय मिरज शर्वरी पाटील प्रथम क्रमांक
अर्जुनवाड गावचे सुपुत्र आमचे परममित्र, जागृत जनमत चे संपादक विनोद पाटील यांची कन्या कु. शर्वरी विनोद पाटील हिने इयत्ता 12 वी च्या परीक्षेत कन्या महाविद्यालय मिरज येथे कला शाखेतून प्रथम क्रमांक आला असून तसेच प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवले बद्दल अर्जुनवाड मधील चर्मकार समाजाच्या वतीने आज सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी अजित गवळे मीरासाहेब लाटवडे बाजीराव गवळे तेजस गवळे