Uncategorized
महापूर रोखण्यासाठी अंकुश निर्णायक टप्प्यावर
लक्ष प्रभा वृत्तसेवा शिरोळ /आंदोलन अंकुशने अलमट्टी धरणाच्या उंचीवर आणि महापूर रोखण्यासाठी निर्णय टप्प्यावर वळण घेतले आहे सर्वपक्षीय नेत्यांची आज बुधवारी चार वाजता शिरोळच्या विश्राम धाम येथे बैठक आयोजित केली आहे येथे होणाऱ्या घोषणेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे