मनोज साळुंखेचा जामीन फेटाळला
लक्ष प्रभा वृत्तसेवा /- इचरकंजी नगर परिषद चे भाजपाचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांना खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे याप्रकरणी सध्या ते न्यायालयीन कुटुडीत आहेत दरम्यान त्यांनी जामीन साठी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता अर्जावर सुनावणी झाली दरम्यान या कामात फिर्यादीने प्रतिज्ञापत्र दाखल केले मनोज साळुंखे यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्यांची जामीनावर मुक्तता केल्यास साक्षीदार फिर्यादीवर दबाव येण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या अटकपूर्व जामीन फेटाळण्यात यावा अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती दरम्यान या या अर्जावर निकाल देताना न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी मनोज साळुंखे यांचा जामीन अर्ज फेटाळा त्यामुळे न्यायालयीन कुकडीत असलेले मनोज साळुंखे यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी किती वाढणार याची उत्सुकता लागली आहे