Uncategorized
दत्ताजीराव कदम हायस्कूलचा 10 वीचा85 टक्के निकाल
लक्ष प्रभा वृत्तसेवा अर्जुनवाड /अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ कोल्हापूर संचलित दत्ताजीराव कदम हायस्कूल दहावी परीक्षेचा 85 टक्के निकाल लागला यामध्ये प्रथम क्रमांक भक्ती रामदास करे द्वितीय क्रमांक वेदिका सुदर्शन परिट तृतीय क्रमांक सोहम प्रकाश कळंत्रे चतुर्थ क्रमांक साक्षी सुरेश महाडिक पाचवा क्रमांक पृथ्वीराज किरण दुर्गे या विद्यार्थिनी ये संपादन केले या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमार यादव मुख्याध्यापिका कल्पना कदम वर्गशिक्षिका सुमित्रा पाटील शिक्षक मुकुंद माळी सागर कुंभार अलका खोत रिजवान चौधरी कर्मचारी स्मिता साळुंखे बजरंग संकपाळ सचिन दुधाळे सुशांत खोत यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे पंचकोशीतील अभिनंदन होत आहे