Uncategorized

अर्जुनवाड सरपंच पदी सौ. शोभा डोंगरे

लक्ष प्रभा वृत्तसेवा अर्जुनवाड /शोभा डोंगरे यांची अर्जुन वाड तालुका शिरोळ तालुका शिरोळ च्या सरपंच पदी शुक्रवारी बिनविरोध निवड झाली संगीता चौगुले यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला त्यामुळे रिकाम्या झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक लागली होती एकच अर्ज डोंगरे यांचा दाखल झाला सदस्यांच्यातील एकमत आणि एकीचे दर्शन या निमित्ताने दिसून आलो ग्रामविकास अधिकारी अनिल बेडकर शोभा कोळी नंदाताई खोत भारती परिते उदगाव नेते विकास पाटील संतोष पाटील संतोष बाळे अर्चना थोरात ग्राम महसूल अधिकारी उमेश माळी नेते नंदकुमार पाटील अध्यक्ष संजय पाटील माजी सरपंच व महिला नेत्या राजश्रीताई चौगुले गजानन करे दगडू दुधाळे शंकर डोंगरे विलास पाटील सतीश ढवळे मारुती डोंगरे भीमराव मावशी दत्ता कोरे रंगराव डोंगरे सुखदेव डोंगरे गणेश परीट तानाजी डोंगरे अभिजीत पाटील सुरेश पाटील व अन्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या निवडणूक साठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शिरोळचे मंडळ अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांनी सरपंच पदाची निवडणूक पार पडले या निवडणुकीसाठी एकमेव आठ असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा मंडळ अधिकारी शिरोळ यांनी घोषित केले यावेळी महसूल सेवक महादेव पवार दिगंबर सुतार शुभम महाडिक सुहास दुधाळे हजर होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button