महाराष्ट्र
मिरज विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या मिरज शहर पुर्व मंडल अध्यक्षपदी श्री. चैतन्य भोकरे, मिरज शहर पश्चिम मंडल अध्यक्षपदी सौ. अनिता हारगे, मिरज ग्रामीण दक्षिण मंडल अध्यक्षपदी श्री. अभिजीत गौराजे, मिरज ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्षपदी श्री. मयुर नाईकवाडे यांची निवड झाली.

या निवडणुकीसाठी मिरज ग्रामीण उत्तर मंडळ निरीक्षक म्हणुन माझ्यावर जबाबदारी होती.
सर्वांना युवा नेते सुशांत दादा खाडे, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, विधानसभा निवडणुक प्रमुख काकासो धामणे, जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, ग्रामीण जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांच्यासमवेत सदिच्छा दिल्या.