महाराष्ट्र

Malhar Certification : मटणाचं दुकान अन् हिंदुत्वाचं लेबल! हलाल आणि झटका मटण, राजकारणातला वाद आता ताटातल्या अन्नापर्यंत

Malhar Certification : राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी हिंदू खाटकांना मल्हार सर्टिफिकेट देणार असल्याचं जाहीर केलंय. हे प्रमाणपत्र असलेल्या हिंदू दुकानातूनच मटण खरेदी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

मुंबई : पोटाला धर्म, जात कळत नाही असं म्हणतात. मात्र आता पोट भरणाऱ्यांना धर्माचं लेबल लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. कट्टर हिंदुत्ववादी नेते, अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नितेश

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button