Uncategorized

श्री हनुमान विकास सेवा संस्था मर्यादित अर्जुनवाड या संस्थेची 100 वसुली

श्री हनुमान विकास सेवा संस्था मर्यादित अर्जुनवाड या संस्थेची बँक पातळीवरील चालू सालची वसूल पात्र कर्जाची वसुली 31/3/25 रोजी शंभर टक्के झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन व्हा.चेअरमन संचालक मंडळ व कर्मचारी यांचे वतीने सर्व कारखान्याचे चेअरमन व्हा,चेअरमन संचालक व पदाधिकारी तसेच कोल्हापूर जिल्हा बँकेचे चेअरमन व्हा,चेअरमन, पदाधिकारी व कर्मचारी तसेच संस्थेचे सर्व सभासद व हितचिंतक यांनी वसुलीसाठी संस्थेस मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार व धन्यवाद असेच सहकार्य यापुढेही रहावे ही नम्र विनंती
कळावे आपले
चेअरमन व्हा.चेअरमन व सर्व संचालक व कर्मचारी श्री हनुमान विकास सेवा संस्था मर्यादित अर्जुनवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button