अर्जुनवाड येथे गट नंबर सोडून वाळू उपसा सुरू
अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील शासनाच्या नियमानुसार गाळ निश्चित वाळू निलाव झालेला होता परंतु ज्या गट नंबर मध्ये वाळू उपसा करण्यासाठी दिलेला होता तो गट नंबर सोडून इतर ठिकाणी वाळू उपसा सुरू आहे असे सर्वसामान्य जनतेतून सुरू उमटत आहे तथापि याकडे शासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे पाहून येत आहे परंतु शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना रमाबाई आवास योजना इतर योजनांसाठी मोफत वाळू देण्यास शासनाने सांगितले आहे परंतु काही ठिकाणी आमच्याकडचा वाळू डेपो संपलेला आहे असे सांगण्यात येते परंतु वाळू उपसा केलेला कुठे गेला काय झाला याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष आहे या वाळू सम्राटना कोण पाठीशी घालत आहे याचा विचार मात्र सामान्य जनता करत आहे आता पाहू अधिकारी काहीही लक्ष देतात