महाराष्ट्र
अर्जुनवाड ग्रामपंचायत पदी बिनविरोध सरपंच पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत असताना चवळी फॅन्स अर्जुनवाड यांनी सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित स्वप्निल चंदुरे अमोल बाबर पूटू शहापुरे उदय कोळी ऋषिकेश वाणी विनायक कोळी व इतर मान्यवर उपस्थित होते
