Uncategorized

घरपट्टी व पाणीपट्टी वसुली जोरात ५ मिळकती सिल

घरपट्टी व पाणीपट्टी वसुली जोरात ५ मिळकती सिल

आर्थिक वर्ष संपत आल्याने महापालिकेने थकबाकी वसुली मोहीम तीव्र केली आहे यासाठी विविध पथकाची निर्मिती केली असून सोमवारी थकबाकी पोटी ५ मिळकती सिल करण्यात आल्या नागरिकांनी थकबाकी भरून सहकार्य करावे असे आव्हान सहा:कर संकलन अधिकारी यांनी केले आहे बाळू केदारी शिंगाडे श्रीपती गणपती जाधव कृष्णा बाळा रेपे कृष्णा गोविंद रेपे दादू गणू शिरगुरे अशी मिळकती सील केलेल्या थकबाकीदारांची नावे आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button